राज्य मंत्री बच्चु भाऊ कडू साहेब, यांच्या मार्गदर्शननात व प्रहार सेवक, शेरखान पठान यांच्या नेतूत्वात, पूनर्वसन शेतकरी चिमुर तालुक्यातील जामनी व नवेगांव यांना मीळऊन दीला न्याय
चिमुर तालुका ग्रामीण प्रतिनिधि
सचिन वाघे मो.9673757006
चिमुर:-ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यांच्या अंतर्गत नंतर प्रहार संघटनेच्या माध्यमातून ते काम करुण घेतले..... प्रहार सेवक शेरखान पठान यांच्या माध्यमातून जिल्हा अधिकारी साहेब यांच्याकडे मीटिंग लाहुन काही कामे निकाली काढले... 1, दहा लाखाच्या पैकेज मधून 50हजार उर्वरित ठेवले होते ते मिळवुन दिले, मंदिराचे बांधकाम व शाळा आणि आंगनवाडी चे वालकंपाउन करण्यात आले, आणि पुन्हा काही कामे बाकि रहाले. चिमुर तालुक्यातील मौजा जामनी येतील 52 प्रकल्प गस्त पूर्वसित लाभारत्यांना लाभ मिळाला नाही, पानी पुरवठा बंद स्तिथित आहे, शेत सीवारची पांदन रस्ते , सेतीचे अवजारे सिंचन विहिर, जमिनीची मोजणी सेती मधील गोटे, गुरांचा गोटा नाली बांधकाम, प्रकल्प गस्त प्रमाण पत्र, शेतजमीनी वर्ग 2 मधून 1 मध्ये रूपांतर करुण देने स्मशान भूमि चे बांधकाम, तलाठी सज्या दुसऱ्या साज्यात समाविस्ट करण्यात यावे, ही कामे बाकी आहे,,
प्रहार सेवक, शेरखान पठान यांनीसांगीतले की, राहील्या कामा साठी आपन वेळोवेळी, तहसीलदार साहेब यांच्या कडे व बिडीओ साहेब चिमुर व सीओ साहेब चंद्रपुर, यांच्या कड़े राहीलेल्या विशयावर माडनी पाठ पूरावा चालू आहे, लवकरच पूनर्वसन शेतकर्याना न्याय मीळऊन देऊ, व झालेले जामनी व नवेगांव येथील कामे व मोबदला मीळाला ते फक्त, वंदनिय मां ना बच्चु भाऊ कडू साहेब यांच्या मुळ, मी फक्त ऐक माध्यम आहे, असे प्रहार सेवक, शेरखान पठान यांनी आपले मत व्यक्त केले,

