आच्चर्य वाटावी अशी भितीदायक घटना 🐍 दुसरा मजल्यावर Cobera साप 🐍

आच्चर्य वाटावी अशी भितीदायक घटना 🐍 दुसरा मजल्यावर Cobera साप 🐍

उमरेड तालुका प्रतिनीधी 

मनोज चाचरकर मो.९९७०६४३४५३



उमरेड,दि 24/7/2021शनिवार एक आच्चर्य वाटावी अशी भितीदायक घटना जीवन विकास महाविद्याल यातिल शिक्षक श्री. पांडुरंगजी चौधरी संर यांचा घरी  परसोडी देवतळे ले आऊट या ठिकाणी रात्री 8.30 वाजता घडली. अगदी अंगाला थरकाप सुटला डोळ्यासामोर साप दिसला. त्यांना कही सुचेना कय करावे. त्यांनी   फोन करून सांगितले की सर्फमित्र रजत ला घरी साप आहे. तू लवकरात लवकर ये  रजत नी विचारले की सर साप कुठे आहे. तर त्यांनी सांगितले की साप त्यांच्या घरील दुसऱ्या मजल्यावर बाथरूम जवळ आहे आणि तो फना काढत आहे. रजत दादा व आकाश लेंडे दादा. दोघेही त्यांच्या घरी पोहोचलो. पण आह्मला विश्वास नव्हता की दुसऱ्या मजल्यावर नाग (cobera)हा साप असेल. तर बघतोय तर काय त्याचा घरी (cobera) या प्रजातींचा विषारी साप दुसऱ्या मजल्यावर  होता. तसेच आकाश दादा व रजत दादा त्या सापाला मोठा सावकाशीने पकडले. चौधरी सरांनी,सर्फमित्राचे  आभार मानले.  त्यांनी सापा बद्दलची माहिती दिली.  व सापाला सुरक्षित पकडुन सर्फमित्राचे कर्तव्य पूर्ण केले व जनतेला संदेश दिला. कृपया सापाला मारू नका साप दिसल्यास सर्पमित्रांना कळवा

निसर्गाला सापाची गरज आहे

नागाची माहिती व वैशिष्ट्य

नागाच्या फण्यावर दोन का रंगाची वृतुळे किंवा कडी असतात आणि ती एकमेकांना काळ्या वक्राकार रेषेनी जोडलेली असतात. त्यामुळे ती दुरून १० च्या आकड्या सारखी दिसतात काही नागांमध्ये हा आकडा वेगळा असतो तर काही मध्ये नसतो, फण्याच्या आतल्या बाजूला दोन काळे ठिपके असतात, डिवचला असता फुत्कारा मारून शत्रूला धोक्याचा इशारा देतो. नागाला कान नसतात. त्यामुळे त्याला ऐकू येत नाही. गारुड्याने पुंगी वाजवली की नाग डोलतो, असे म्हणतात पण ते चूक आहे. पुंगी वाजविताना गारुडी पुंगी हलवतो,हात किंवा पुंगी वर खाली करतो या हालचाली कडे नाग टक लाहून पाहत असतो व त्याच्या हालचाली नुसार नाग मानेची हालचाल करतो. या वस्तू हलवल्या नाहीत तर नागही डोलत नाही.

🐍 सर्पमित्र 🐍

आकाश लेंडे -9921859233

जयेश भुसारी -8485864234

रजत घुगुसकर -8888185885

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler