प्रबोधन मंडळ शेगाव बु यांचे कडून गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच कोरोना योद्ध्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भूतकर 8308264808
मागील वर्षी उत्तीर्ण झालेले इयत्ता वर्ग ४ ; वर्ग १० व वर्ग १२ वि तील विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले भविष्यात त्यांच्या कला गुणांना व्हावं मिळावं म्हणून त्या संपूर्ण विद्यार्थांचा पुष्पगुच्छ व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला तसेच मागील 1 ते 2 वर्षा पासून कोरोना महामारी सुरू असल्याने शेगाव परिसरातील गरीब गरजू लोकांना मदत करून सामाजिक कार्यकर्ते व डॉक्टर्स तसेच पोलीस अधिकारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .. यावेळी प्रबोधन मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्तीत होतें.

