नेरी येथील ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार नवनीर्वाचीतांचे आश्वासन ठरत आहेत खोटे वार्ड नं ४ मधील रस्ता ऊजुनही प्रतीक्षेतच

 नेरी येथील ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार नवनीर्वाचीतांचे आश्वासन ठरत आहेत खोटे वार्ड नं ४ मधील रस्ता ऊजुनही प्रतीक्षेतच


  प्रतिनिधी_प्रविण वाघे:_मो, 7038115037

नेरी : - नेरी येथील गांधी वार्ड नं ४ च्या रस्त्याची खूपच दयनीय अवस्था झाली असून पावसाच्या पाण्याने रस्ता खराब झाला असून वाहतूक करणे कठिन झाले आहे. मागील अनेक वर्षापासून अनेकदा ग्रा.प. नेरीला याबाबत अर्ज निवेदन माहिती देऊन ही ग्रा.प. या रस्त्याकड़े दुर्लक्ष करीत आहे.

        नेरी येथील बौद्ध विहारा कड़े जाणारा हा महत्वपूर्ण मार्ग असून नेरी नवरगाव मार्गावर आहे . पावसाने या रस्त्याची अवस्था चिखलमय केली असून या परिसरातील नागरिकांची जाण्यां येन्या साठी मोठी पंचायत होत आहे.नेरी येथील अनेक मार्ग सीमेंट कांक्रीट चे झाले असून हा मार्ग जैसे थे आहे अनेक दा माहिती देउन्ही ग्रा प हेतु परस्पर दुलक्ष करीत आहे नेरी ग्रामपंचायत मध्ये २०२०_२०२१नवनवीत सरपंच मेंबर बाॅडी आल्यानंतर कित्येक दा माहिती देऊन सुद्धा जानुन बुजून दुर्लक्ष करुन कोटी आश्वासने देत आहेत असा आरोप या परिसरातील नागरिकांनि केला आहे.तेव्हा नेरी ग्रामपंचायत कडून ताबडतोब या रस्त्याची दखल घेऊन गावातील काही रस्ते बनविले त्याच प्रकारे हा रस्ता सुद्धा तयार करावा अशी मागणी  नागरिक करीत आहेत.

त्याचप्रमाणे पहील्याच पावसाच्या हजेरीत वार्ड क्र, ४ मधील आजुबाजूच्या नाल्याचा उपसा न झाल्यामुळे जिकडे तीकडे पानी साचून घानीचे साम्राज्य निर्माण होत आहे यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका होऊ शकतो माहितीनुसार नाल्या ऊपसासाठी या परीसरातील नागरीकांनी नेरी ग्रामपंचायत सरपंच यांना अनेकदा सुचना दिली दुपारी पाठवतो उद्याला पाठवतो असीच उत्तरे मिळाली मात्र आजपर्यंत कुणीही पोहचले नाहीत आता रस्त्याचा त्रास एकीकडे नाल्यांचा त्रास एकीकडे या वार्डातील नागरीकांनी जगाव कि मराव असा प्रश्न निर्माण होत आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler