नागरिकांना विनम्र आवाहन करत आहोत की वयाच्या 18 वर्षांनंतर बालगृहे आणि अनाथ आश्रमांमधून बाहेर पडलेले अनेक अनाथ मुलंमुली आपल्या आसपास वास्तव्य करत किंवा राहण्याची आणि जेवणाची सोय व्हावी म्हणून भटकत आहेत!

 *नागरिकांना विनम्र आवाहन करत आहोत की वयाच्या 18 वर्षांनंतर बालगृहे आणि अनाथ आश्रमांमधून बाहेर पडलेले अनेक अनाथ मुलंमुली आपल्या आसपास वास्तव्य करत किंवा राहण्याची आणि जेवणाची सोय व्हावी म्हणून भटकत आहेत!

संपादक ओम जायभाये

7058807386 

वयांच्या 18 वर्षांनंतर त्यांना आश्रमच्या बाहेर रहावं लागतं आणि स्वताच्या अस्तित्वासाठी झगडावं लागतं!*


गेल्या दोन वर्षांपासून देशात चालू असलेल्या भयानक महामारी मुळे त्यांच्या हाती असलेले छोठिमोठी काम त्यांच्या हातून निघून गेली आहेत,शिक्षणाचा खर्च राहण्याचा खर्च यामुळे त्यांच्यावर अतिशय बिकट परिस्थिती आली असून त्यांना आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे!


अशे मुलं मुली आपल्याकडे खोली भाड्याने करून राहत असल्यास त्यांच्याकडून निदान एका महिन्याचे भाडे न घेऊन सुद्धा आपण त्यांना मदत करू शकता!


*_आपण आपल्याकडून होईल ती मदत करू शकता!_*


उदाहरणार्थ -

१)तांदूळ

२)गहू

३)डाळ

४)तेल (खायचे)

५)पीठ

६)साखर

८)मसाले

९)कपडे

१०)सॅनिटरी पॅड

११)जेवणाचा डबा

१२)शक्य असल्यास खोली चे भाडे.


आपण सदर मदत प्रत्येक्षरीत्या स्वतः हातभार लावून अथवा आपला अनमोल वेळ देऊन सुद्धा करू शकता!



_आपण संस्थेला ऑनलाईन माध्यमातून दिलेली देणगी आयकर कायदा 80G अंतर्गत कर लाभ मिळण्यास पात्र आहे!_


सेवेस - अनाथ विकास संस्था.

संपर्क - 8766715053.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler