स्थानिक रोजगाराना कंपनीत रोजगार मिळावा या साठी प्रहार जनशक्ती पक्षा कडून उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन
तालुका ग्रामीण प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा:- वरोरा तालुका ची ओळख औद्योगिक शहर मनुन आहे वरोरा च्या आजूबाजूला वर्धा पॉवर तसेच जी.एम.आर अश्या कंपन्या आहेत परंतु या कंपनीत स्थानिक रोजगारानां रोजगार मीळायला हवा पण या कंपनीत बाहेर राज्यातील लोकांना रोजगार देण्यात येते पण स्थानिक रोजगारांना डावलण्यात येते स्थानिक रोजगार हे रोजगारापासून वंचित आहे याचं मुद्यावर प्रहार आक्रमक झालेली दिसून येते प्रहार जनशक्ती पक्षा कडून आज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले जर निवेदनाची दखल घेतली नाही तर प्रहार स्टाईल ने आंदोलन करू असा इशारा प्रहार चे माजी शेतकरी तालुका प्रमुख किशोर डुकरे यांनी प्रशासनाला इशारा दिला निवेदन देताना किशोर डुकरे हर्षल ढोके पिंटू वासेकर राहुल देठे सौरभ काकडे निखिल पाटील स्नेहल देवतळे अमोल पेंदोर अजय झाडे तसेच असंख्य बेरोजगार उपस्तीत होते
