ग्रामपंचायत कोसरसार तर्फे राबवली श्रावण बाळ निराधार योजना

 ग्रामपंचायत कोसरसार तर्फे राबवली श्रावण बाळ निराधार योजना


वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी 

गणेश उराडे 8928860058



कोसरसार:- ग्रामपंचायत कोसरसार येथे आज दिनांक १९ सोमवार ला निराधार योजना तहसील कार्यालय मार्फत ग्रामपंचायत कोसरसार येथे राबवली त्यात गावातील ३० लोकांनी आपले कागदपत्रां सह फार्म ग्रामपंचायत ला जमा केले या योजनांचा शुभारंभ ग्रामपंचायत कोसरसार चे सरपंच गणेश मडावी उपसरपंच अमित बहादूरे  तलाठी आसेकर मडम सचिव दुर्गे ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्तीत पार पडला

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler