माननीय श्री सुनिल भाऊ बोमनवार यांची सावली तालुका कृषी सल्लागार समिती अध्यक्ष पदी निवड
सावली तालुका प्रतीनीधी
प्राजक्ता गोलेपल्लीवार मो 9623494935
सावली- सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथील श्री सुनिल भाऊ बोमनवार काँग्रेस चे सक्रीय कार्यकर्ते . तसेच व्याहाड बुज येथील किसान सहकारी राईस मिलचे अध्यक्ष यांची सावली तालुका कृषी सल्लागार पदी म्हणून नियुक्ती करण्यात आली.त्यावेळी उपस्थित पंचायत समिती सभापती श्री विजय भाऊ कोरेवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखिल सुरमवार सावली शहर अध्यक्ष नितीन दुवावार संतोष भोयर सुभाष पाटील सौ.रेखा बाबनवाडे कृषी अधिकारी.तालुका ढवळे साहेब उपस्थित होते.निवडीचे श्रेय जिल्ह्याचे पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार . माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश पाटील चिटनुरवार .यंशवत बोरकुटे सावली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन भाऊ गोहणे यांना देण्यात आले.त्यांचे नवनिर्वाचित सावली तालुका कृषी सल्लागार समिती अध्यक्ष श्री सुनिल भाऊ बोमनवार यांनी आभार मानले.तेव्हा उपस्थित असलेले काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी नवनिर्वाचित सावली तालुका कृषी सल्लागार समितीचे अध्यक्ष यांना समोरच्या वाटचालीकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.
