महाडीजीटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रतिनिधींची चिमुर येथे आज सभा सपन्न.

महाडीजीटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रतिनिधींची चिमुर येथे आज सभा सपन्न.


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे मो, 7038115037


क्रांती महाडीजीटल मीडिया नावांने संघटनेची स्थापना.


अन्याय ग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी चिमूर तालुक्यातील सर्व पत्रकार वटले एकत्रीत.


चिमूर :- आज दिनांक ८ / ८ २०२१  रविवार ला तालुक्यातील  महाडिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व प्रतिनिधींची सभा संपन्न झाली . यामध्ये गोरबरीब शेतकरी शेतमजूर याच्या वर होत असलेल्या अन्याय अत्याचार विरोधात वाचा   फोळण्यासाठी डिजिटल मीडिया एकत्रित आला असून अन्याय  ग्रस्त लोकांवर होत असलेले अत्याचर थांबविण्यासाठी क्रांती महाडिजिटल मीडिया संघटना चिमुर तालुक्यात तयार झाली असून या संघटनेची कार्यकारिणी लवकरच गठीत करण्यात येईल या संदर्भात चिमूर शहरात बैठक घेण्यात आली बैठकीला  विशाल इंदूरकर, प्रश्नात डवले , रोशन जुमडे , प्रवीण वाघे , सुनील हिंगनकर , मंगेश शेंडे , जयंता कामडी,  जावेद पठाण , ईत्यादी महाडिजीटल मिडीयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler