राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे परिचरिकाना फळ वाटप व नदीघाटावर वृक्षारोपण,,
संदीप कांबळे
गडचिरोली शहर प्रतिनिधी
9421318021
अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री धर्मराव बाबा आत्राम तथा श्री रवींद्र भाऊ वासेकर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली श्री युनुस भाऊ शेख प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म.राज्य. यांच्या मार्गदर्शनात मनोज ढोरे जिल्हा संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र कोरेगाव येथील परिचारिका व रुग्णांना फळं वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला त्याप्रसंगी श्री मिलिंद भाऊ सपाटे विधानसभा संघटक सचिव आरमोरी निर्वाचन क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. श्री शैलेश भाऊ पोटुवार ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी देसाईगंज. मनोज भाऊ तलमले ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गडचिरोली राजगिरे सर लोकमत वार्ताहर कोरेगाव वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक कुमरे डॉ. चौधरी सर. चुहारे साहेब. मनिषाताई नेवारे परिचारिका. आनंद सहारे. भूषण कुथे. लोमेश चापले. होते आणि लगेच वाढदिवसाचे औचित्य साधुन
श्रीशंकराच्या मूर्तीजवळ वैनगंगा नदी घाटावर वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले त्याप्रसंगी नितेश पाटील उपजिल्हा अध्यक्ष पोलीस मित्र युवा महासंघ गडचिरोली. रश्मीताई पगाडे संघटिका पोलीस मित्र युवा महासंघ गडचिरोली. शैलेश शेडमाके. अंकित शेंडे. गोलू भाऊ. सत्यवान रामटेके
कार्यकर्ते अरुण अवसरे. रेशीम मेश्राम. हिरकन्या बुरदे. लालचंद बुले . अतुल मेश्राम. आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते,

