सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील शरदचंद्र पवार विद्यालयाचे सुयश

सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील शरदचंद्र पवार विद्यालयाचे सुयश


सावली तालुका प्रतीनीधी

 प्राजक्ता गोलेपल्लीवार मो.9623494935


सावली- सावली तालुक्यापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या शरदचंद्र पवार येथील कला तथा विज्ञान महाविद्यालय व्याहाड खुर्द येथील नऊ विद्यार्थी NMMS (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक स्काॅलरशिप योजना) मध्ये 9.10.11.12.वर्गातिल एकुण 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.त्यांना एकुण 48000/-रुपये मिळणार आहेत.त्यामधे ओम लोणारे. प्रणाली ठाकरे.प्रणय भैसारे.आचल तुमराम . वैष्णवी चिलमुलवार.अंजु आत्राम.साक्ष्यात मेश्राम.कोमल सामृतवार.तनुजा गायकवाड.याचे अभिनंदन शरदचंद्र पवार विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत गाडेवार सर यांनी केले तर मार्गदर्शन  जाभुंळकर सर .आत्राम सर.भुरसे सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler