प्रहारचा दणका
अन्यायाविरुद्ध प्रहार होणारच
नसरापूर येथील कृषी सेवा केंद्रात शेतकरी याची
खरेदी एक युरिया पोत्याची व कृषी केंद्राने दाखवली पाच युरियाची पोती.
नायगाव येथील शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणुकी बाबत भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते यांनी अन्यायाविरुद्ध न घाबरता आवाज उठवत पुणे जिल्ह्याचे कृषी अधिकारी यांच्याकडे याबाबत रितसर निवेदन देऊन सखोल कृषी केंद्र व कंपनी यांची चौकशीची मागणी केली आहे. अन्यथा प्रहारचे वतीने पुण्यात तीव्र आंदोलन होणार आहे
आपल्यावर अन्याय होत असेल ,अधिकारी व कर्मचारी भ्रष्टाचार अथवा काम करत नसेल तर भेटा.
_________________________
संतोष मोहिते.
अध्यक्ष ,प्रहार जनशक्ती पक्ष, भोर
संपर्क कार्यालय,सह्याद्री सिटी नसरापूर .
मो. नं.
8208349294