आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत 220 महिला पुरुषांनी केले लसीकरण
चिमुर तालुका ग्रामिन प्रतिनिधी
सचिन वाघे मो.9673757006
नेरीवरून जवळ असलेल्या बोथली येथे 31 आगस्टला भाऊ बहिणीच्या दारी या उपक्रमांतर्गत आमदार बंटीभाऊ बोथली येथे बहिनीकडून राख्या बांधण्यासाठी आले असता त्यांनी या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिला भगिनींना लसीकरणाची महत्व पटवून देत लसीकर करून घेण्याचे आवाहन केले होते त्यांना प्रतिसाद देत 220 महिला पुरुषानी लस घेत लसीकरण केले
बोथली येथे या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ नी लसीकरणाची महत्व विशद करून राक्षबांधनाच्या कार्यक्रमानिमित्त कोरोना विषयी होणाऱ्या दुष्परिणाम बदल सांगत भगिनींना स्वतःची काळजी स्वतः घ्यायला सांगितले आणि लस घेणे ही काळजी गरज असल्याचे सांगून प्रत्येकांनी स्वतः लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले त्यावेळी बोथली येथील सरपंच मनोहर चौधरी यांनी दखल घेत 4 सप्टेंबर ला आरोग्य विभागा कडून लसीकर शिबिर आयोजित केले हे शिबीर ग्रामपंचायत च्या प्रांगणात घेण्यात आले त्यात 220 महिला पुरुषांनी लसीकरण केले लस संपल्यामुळे आता समोरच्या शिबिराला बाकी नागरिक लस घेणार असे सरपंच यांनी माहिती दिली या लसीकरणालाआरोग्य विभागाचे श्री निखाडे आरोग्य सेवक चव्हाण मॅडम आरोग्य सेविका कु.मनीषा बनकर मॅडमनिकिता सहारे आशाताई
मनोहर चौधरी सरपंच तानाजी सहारे माजी उपसरपंच बोथली
तुरणकर सर बलराम नागपुरे आणि गावकरी उपस्थित होते

