अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम अंतर्गत श्री गुरुदेव सेवा मंडळ जिल्हा शाखा चंद्रपूर च्या जिल्हा उपसेवाधिकारी पदी डाँ शामजी हटवादे यांची नियुक्ती

अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम अंतर्गत श्री गुरुदेव सेवा मंडळ जिल्हा शाखा चंद्रपूर च्या  जिल्हा उपसेवाधिकारी पदी डाँ शामजी हटवादे यांची नियुक्ती

चिमूर तालुका प्रतिनिधी

सचिन वाघे मो.9673757006



अखिल भारतीय श्री  गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी जिल्हा अमरावती अंतर्गत श्री गुरुदेव सेवा मंडळ जिल्हा शाखा चंद्रपूर च्या जिल्हा उपसेवाधिकारी पदी डाँ शामजी हटवादे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.चिमूर येथील प्राध्यापक अशोकजी चरडे सर यांच्या घरी झालेल्या बैठकीत मा लक्ष्मणरावजी गमे उपसर्वाधिकारी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र डाँ शामजी हटवादे याना देण्यात आले.या प्रसंगी मा प्रा अशोकजी चरडे सर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मा राजू भाऊ देवतळे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य ,प्रा रुपलालजी कावळे जिल्हासेवाधिकारी ,मा सावरकर सर प्रांत सेवाधिकारी प्रा राम राऊत सर नथुजी भोयर सर  मा शरद उरकंडे आदी उपस्थित होते. जिल्हा उपसेवाधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल माननीय जयंत गौरकर सर विलासजी कोराम मा दादारावजी पिसे गुरुजी गु से म नेरी अध्यक्ष  मोतीराम वाटगुरे अध्यक्ष गु से म काजळसर एकनाथ जी बोरकर सिरपूर  योगेश सहारे मुधुकर पाटील चौधरी कैलासजी धानोरे सचिन भाऊ डाहुले उपसरपंच कोलरा रवी गोंगले योगेश नाकडे पवार गुरुजी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler