कोसरसार येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या रक्तदान शिबिराला तसेच सदस्य नोंदणीला उस्फुर्थ प्रतिसाद

कोसरसार येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या रक्तदान शिबिराला तसेच सदस्य नोंदणीला उस्फुर्थ प्रतिसाद

वरोरा तालुका प्रतिनिधी 

गणेश उराडे 8928860058


वरोरा:- प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी तालुका प्रमुख स्व.अमोल डुकरे यांच्या जयंती निमित्य तथा गांधी जयंती लालबहादूर शास्त्री जयंती व पक्षाचे संस्थापक राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्य प्रहार जनशक्ती पक्ष कोसरसार कडून प्राथमिक आरोग्य केंद्र कोसरसार येथे आज रक्तदान शिबिराचे तथा सदस्य नोंदणीचे आयोजन केले होते रक्तदाना ची सुरवात महात्मा गांधी यांच्या फोटोला माल्यार्पण करून करण्यात आली यात 31 रक्तदात्यांनी रक्तदान करून उस्फुर्थ प्रतिसाद दिला या कार्यक्रमाला प्रामुख्याने तालुक्यातील पदाधिकारी आशिष घुमे, जगदीश लांडगे, अक्षय बोदगुलवार, ओंकार कांबळे, प्रमोद देठे यांची प्रामुख्याने उपस्तिथी होती तर या कार्यक्रमा साठी सरपंच गणेश मडावी उपसरपंच अमित बहादूरे तर प्रहार सेवक गणेश उराडे, चाँद शेख, प्रीतल दाते, चंद्रकांत कामटकर, अनिकेत गोबे, गुलशन कारवटकर, बादल मुन, सुरज मेश्राम, तुषार बालखडे, नामदेव थाटे, संदीप निमरड, सौरभ गायकवाड यांनी अथक परिश्रम घेतले विशेष सहकार्य प्राथमिक आरोग्य केंद्र कोसरसार च्या सर्व कर्मचारांचे लाभले

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler