ब्रम्हपुरीचा लक्ष्मीकांत राष्ट्रीय संघात.! धोबी समाजाचे मुलाची राष्ट्रीय भरारी .!...
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधि
मनोज अगळे 9765874115
ब्रम्हपुरी तालुका (वरठी) परीट धोबी समाजातील समाजबांधव श्री मनोहरराव कावळे यांचे चिरंजीव कु. लक्ष्मीकांत यांची मुंबईचे हॉकी ॲकाडमीकडून राष्ट्रीय U-19 संघात निवड झाली आहे. त्यांनी हॉकी खेळात नेत्रदीपक कामगिरी करून ही राष्ट्रीय भरारी प्राप्त केल्या बद्दल समस्त धोबी समाजाकडून कौतुक होत आहे. संपूर्ण ब्रम्हपुरी तालुक्या साठी ही खूप मोठी गर्वाची बाब आहे. धोबी समाज तसेच ब्रम्हपुरी वासियांच्या च्या वतीने लक्षिकांतला हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा