खा.बाळू धानोरकर यांच्या हस्ते कोरोना योद्धा डॉ.आशिष देवतळे यांचा सत्कार

खा.बाळू धानोरकर यांच्या हस्ते कोरोना योद्धा डॉ.आशिष देवतळे यांचा सत्कार

वरोरा तालुका प्रतिनिधी

गणेश उराडे 8928860058


वरोरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोसरसार येथे आपली सेवा देत असलेले सर्वांना आपलेसे वाटणारे वैद्यकीय अधिकारी डॉ आशिष देवतळे यांचा आज वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे खा.बाळू धानोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 कोविड १९ च्या सेवेत त्यांनी आपली कर्तव्य बजावली कोसरसार प्राथमिक आरोग्य केंद्राला ऐकून 54 गाव जोडून आहे त्यात कोविड लसीकरणाबाबत जनजागृती करून नागरिकांना आव्हाहन करून जास्तीत जास्त नागरिक कसे लसीकरण करून घेतील या साठी डॉ आशिष देवतळे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनि अथक परिश्रम घेतले वरोरा तालुक्यात कोसरसार प्राथमिक आरोग्य केंद्र हे लसीकरणाच्या पहिल्या डोज आणि दुसऱ्या डोज वर अग्रस्तांनी आहे अश्या कोविड योध्या चा सत्कार आज पार पडला

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler