शिवापूर बंदर येथे महर्षि वाल्मिकी यांची जयंती संपन्न

शिवापूर  बंदर येथे महर्षि वाल्मिकी यांची जयंती संपन्न

जिल्हा परिषद गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांची उपस्थिती

नागभीड़ तालुका ,महेश आलबनकर 

मो 8788794129


आज दि.२०.१०.२०२१ ला  चिमूर विधानसभा क्षेत्रातील  चिमूर तालुक्यातील शिवापूर (बंदर) येथे महर्षि वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करतांना आपले ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर,म्हणाले की राष्ट्र संत तुकडोजी महाराज व महापुरुषाचे विचार आताच्या पिढीला आवश्यक आहे जेणेकरून त्यांच्या शिक्षणा सोबत महापुरुषांचे विचार सुद्धा त्यांच्या अंगी यावे या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे असे उपस्थित नागरिकांना मार्गदर्शनातून सांगितले,सोबत मंचावर उपस्थित ग्रा.पंचायत सरपंच मंजुषा नंन्नावरे,उपसरपंच आदित्य वासनिक,श्रीकृष्ण नंन्नावरे,ग्राम पंचायत सदस्य प्रमोद कामडी,मिथुन शोगलकार,चंद्रभान कांमडी, रामदास कांमडी, रामभाऊ कोडापे, मोतीरामजी कांमडी, अमोल,कांमडी, प्रमोद कांमडी, विलास कांमडी, मनोहर कांमडी,नंदाताई कोडापे, सुमित्राताई कांमडी, लताताई कांमडी, गिरजाताई कांमडी,इंदूताई कांमडी,तुरजाबाई कांमडी, संगीताताई कांमडी,मंगला कांमडी,मंजुळा कांमडी,नीताताई कांमडी, दुर्गाताई कांमडी, रजनी कांमडी,निर्मला कांमडी,लता मनोहर कांमडी,व गावकरी  मंडळी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler