भव्य मोफत आधार कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले होते.

भव्य मोफत आधार कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले होते.

जंक्शन ता. इंदापूर येथे आयोजित केलेल्या भव्य मोफत आधार कार्ड शिबिराचे उदघाटन दत्तात्रय भाराणे यांच्या हस्ते झाले . व जिल्हा अधिकारी पुणे डॉ. राजेश देशमुख उपस्थिती यांच्या सहयोगाने हे शिबीर आयोजित केले होते. आधार कार्ड अपडेट, नवीन आधार कार्ड काढणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे.










टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler