प्रहारचे चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख रुग्नमित्र गजुभाऊ कुबडे उद्याला चंद्रपूर जिल्हात.....

प्रहारचे चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख रुग्नमित्र गजुभाऊ कुबडे  उद्याला चंद्रपूर जिल्हात.....


वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी

राकेश भूतकर मो.न.8308264808


प्रहार जनशक्ति पक्षाचे पक्ष प्रमुख वंदनीय नामदार.  बच्चूभाऊ कडू (राज्यमंत्री म. रा) यांच्या आदेशाने जिल्हात पक्ष विस्ताराच्या दृष्टीने पदाधिकारी नियुक्त करायचे असून जिल्हयातील सर्व प्रमुख प्रहार सेवकांची  बैठक घेण्याचे ठरविले असून .  चंद्रपूर येथील शासकिय विश्राम गृह येथे आयोजित या बैठकीला जिल्हाचे संपर्क प्रमुख रुग्णमित्र गजु कुबडे उपस्थीत राहणार आहे . या बैठकीला जिल्हातील सर्व प्रमुख प्रहारसेवकांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन प्रहार जनशक्ति पक्ष चंद्रपूर जिल्हा च्या प्रहार सेवकांकडून करण्यात येत आहे...

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler