मोकोना शेतशिवारात पुन्हा एकदा वाघाचा हल्ला हल्ल्यात वासरू जागीच ठार

मोकोना शेतशिवारात पुन्हा एकदा वाघाचा हल्ला हल्ल्यात वासरू जागीच ठार

वरोरा तालुका प्रतिनिधी 

गणेश उराडे 8928860058



 तालुक्यात वाघाची दहशत गेल्या काही दिवसांपासून चालू आहे आज पुन्हा एकदा मोकोना शेतशिवारात वाघाने हल्ला चढवून वासरास ठार केले. 

    मोकोना गावातील शेतकरी रणदिवे याच्या शेतात वाघाने रात्री 12 च्या दरम्यान वासरास आपला निशाणा साधत हल्ला चढवला त्यात वासरू हे जागीच ठार झाले. सद्या ग्रामीण भागात चना ओलती च शिजन चालू आहे  त्यात महाराष्ट्र विद्युत महामंडलानी तीन दिवस रात्री आणि तीन दिवस सकाळी लाईट ठेवली अशा परस्तिथीत आपला जीव मुठीत धरून शेतकरी ओलती करन्यास  शेतात जात आहे अस्यातच अचाणक वाघाने हल्ला चढविला बरोबर शेतकऱ्यांत भीतीची वातावरण निर्माण झाले आहे त्या वाघाला जेरबंद करावे अशी मागणी शेतकऱ्यां कडून होत आहे तसेच त्या शेतकऱ्याला वासराची भरपाई वनविभागाने द्यावी ही मागणी होत आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler