प्रहार जनशक्ती पक्षाची आढावा बैठकीत विविध विषयांवर चर्चा चंद्रपूर जिल्हा प्रहारमय करू -चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख रुग्णमित्र गजु कुबडे
बैठकीत विविध विषयावर चर्चा
ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
लवकरच जिल्ह्यातील कार्यकारणी घोषित करू
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
चंद्रपूर:- प्रहार जनशक्ती पक्षाची आढावा बैठक चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्यातील पद्धधिकार्याच्या नियुक्त्या दोन वर्षा पासून झाल्या नवत्या त्या लवकरच घोषित करू नवनियुक्त सरपंच उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार पार पडला प्रामुख्याने पक्ष आदेशाने स्थानिक स्वराज्याच्या निवडनूका ताकतीने लढू असे बोलताना चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख गजु कुबडे यांनी बोलताना सांगितले लवकरच राज्य मंत्री बच्चू कडू यांचा प्रवास जिल्ह्यात होईल असे प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले. जिल्यातील कार्यकर्ते या बैठकीला उपस्तीत होते.