जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे श्री संजय मीणा यांची पत्रकार परिषद संपन्न,


जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे श्री संजय मीणा यांची पत्रकार परिषद संपन्न,

विना मास्क आढळल्यास भरावा लागणार 500 रुपये दंड,,

गडचिरोली प्रतिनिधी 

संदीप कांबळे 9421318021



    दि,2 डिसेंम्बर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना श्री संजय मीणा यांनी दिली माहिती,

1,समारंभ ,कार्यक्रम,उपक्रम,

ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्यानाच संधी,

2,राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास किंवा संपूर्ण लसीकरण झाल्याचा वैध पुरावा,

अन्यथा छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र पुरावा मानला जाईल,

3,बाहेर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांचे लसीकरण झालेले असावे,किंवा 72 तासांसाठी वैध असलेले RT, PCR चाचणी प्रमाणपत्र ते असावे,

4,नगर परिषद क्षेत्रात येणाऱ्या ठिकाणी विना मास्क ने फिरतांना भेटल्यास भरावा लागणार 500 रुपये दंड,

5,कोरोना काळात जिल्यात 747 मृत्यू पावलेल्या च्या परिवारातील वारसाला मिळणार 50,000 रु चा मोबदला,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler