माजी आमदार मितेशजी भांगडीया यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुर तालुक्यात विविध कार्यक्रम संपन्न.

माजी आमदार मितेशजी भांगडीया यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुर तालुक्यात विविध कार्यक्रम संपन्न.


चंद्रपूर जिल्हा प्रतीनीधी

प्रवीण वाघे




 भाजपाचे जेष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे माझी आमदार मीतेश भांगडीया यांच्या वाढदिवसानिमीत्य ऊपजील्हा रुग्णालय चिमुर येथे फळ वाटप करन्यात आले. यावेळी उपस्थित भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजप  तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे,  पस माजी सभापती प्रकाश वाकडे, चिमूर विविध सहकारी संस्था उपाध्यक्ष प्रकाश बोकारे, पस माजी सभापती विनोद चोखरे, जीप सदस्य मनोज मामीडवार पस सदस्य अजहर शेख, भाजप तालुका उपाध्यक्ष मनीष तूंम्पलीवार, तालुका महामंत्री प्रशांत चिडे, हेमराज दांडेकर, डॉ हेमंत जांभूळे, तालुका कोषाध्यक्ष रमेश कंचर्लावार, प्रकाश पोहनकर ,शहर अध्यक्ष सचिन फरकाडे, शहर महामंत्री सुरज नरुले शहर सचिव अजय शीरभैय्ये, शहर महामंत्री संजय कुंभारे, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष प्रा एकनाथ थुटे, दलित मोर्चा तालुका अध्यक्ष जयंत गौरकर, कैलास धनोरे,विवेक कापसे ,संजय खाटीक बंटी वनकर ,अमित जुमडे, भाजपा शहर उपाध्यक्ष फारुख शेख , श्रेयस लाखे, हरिश पिसे ,निखिल भुते, आशिष झिरे, राकेश देवतळे, गुणवंत चटपकर, भाजपा कार्याध्यक्ष अरुण लोहकरे माजी नगरसेविका छायाताई कंचलवार आसरा फाउंडेशन च्या संचालिका सौ पायल कापसे, हिमांशू किरीमकर राकेश भोयर  उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler