प्रहार सेवक स्व. पवन चटकी यांच्या स्मुर्ती प्रीतर्थ प्रहार जनशक्ती पक्षा कडून भव्य रक्तदान शिबीर
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा:- तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्ष वनोजा येथील प्रहार सेवकांनी स्व.पवन चटकी यांच्या स्मुर्ती दिनानिमित्य भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन वनोजा या ठिकाणी केले होते यात एकूण 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
मागीलवर्षी वरोरा तालुक्यात ग्रामपंच्यात निवडणुका पार पडल्या 18 जानेवारी ला निवडणुकी चा निकाल हाती आला आणी प्रहार कडून उभे राहिलेले सर्व ग्रामपचायत सदस्य निवडून आले. आनंदात संपूर्ण कार्यकर्ते वाहून गेले पवन चटकी हा कार्यकर्ता त्याच्यातलाच एक कार्यकर्ता होता. ज्यांनी आपली पूर्ण ताकद लावून पूर्णच्या पूर्ण सदस्य निवडून आणले. सर्व कार्यकर्ते आनंद साजरे करत होते तर एकी कडे पवन ला आनंदाच्या भरात हृदविकाराचा झटका आला आणी पवन सर्व कारकर्त्याला सोडून गेला "गड आला पण सिह गेला" आनंद साजरा करत असलेले गावावर शोकळला पसरली अश्याच सच्चा प्रहार सेवकाला शेवटचा निरोप देण्यासाठी सर्व तालुक्यातील् जनसागर एकवटला आज पाहता पाहता एक वर्ष झाले आणी ना. बच्चू कडू वर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या स्मुर्ती दिनाचे ओचित्य साधून आज रकदान करून त्या कार्यकर्त्या ला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमा ला वनोजा गावातील तथा वरोरा तालुक्यातील प्रहार सेवक आकाश उताणे सचिन बुरकर दिपक जरीले दत्तराज उताने अक्षय उताणे योगेश उताणे संकेत चेंडे रुपेश उताणे भूषण लाडे पवन ठक महादेव ठक प्रशांत झाडे संदिप झाडे नितीन नागरकर राहुल देठे स्वराज लांबट सचिन बतखल भास्कर ठेंगणे विकास दाते बंडू बोढे किशन जरीले प्रमोद चोपणे अनिल गमे स्वप्नील इनामे आचल आसेकर आतिश भोयर इत्या. प्रहार सेवक उपस्तिथ होते