अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा समाजिक संस्कृतिक महिला संघाच्या समितीवर अर्चना रंगारी, अल्का एकरे, रजनी मेश्राम यांची नियुक्ति

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा समाजिक संस्कृतिक महिला संघाच्या समितीवर अर्चना रंगारी, अल्का एकरे, रजनी मेश्राम यांची नियुक्ति


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी 

गणेश उराडे ८९२८८६००५८


चंद्रपूर:- अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या झालेल्या विशेष बैठकीत समाजिक सेवेच्या चळवळीत काम करणाऱ्या अर्चना रंगारी याची जिल्हा अध्यक्ष अलका पचारे यांची जिल्हा संपर्कप्रमुख मनून तर जिल्हा संघटिका मनून रजनी मेश्राम सरिता दिडमुठे यांची संस्कृतिक कला संवर्धन व पर्यटन संपर्कप्रमुख ताराबाई चहादे जिल्हा उपाध्यक्ष कार्यकारणी सदस्य म्हणून निर्मला मेश्राम रुक्मिणी तिराणिक आदीची नियुक्ती करण्यात आली आहे.

    सदर नियुक्ती केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने, केंद्रीय कार्यध्यक्ष युसूफ खान केंद्रीय महासचिव सुरेश सबळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास देशमुख सरचिटणीस प्रा. महेश मेंढे केंद्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बोराळकर राजेंद्र भुरे केंद्रीय सचिव अशोकरावं पवार अशेक याउल केंद्रीय कोशाध्यक्ष सदस्य मनोहर चरपे केंद्रीय सदस्य माणिकरावं ठाकरे महिला प्रदेशाध्यक्ष जयश्री पडागरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ प्रदेशाध्यक्ष रवींद्र तिराणिक यांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या समित्या व प्रमुख पदे घोषित करण्यात आली विशेष बैठकीत रवींद्र तिराणिक यांच्या हस्ते नव नियुक्त पदाधिकाऱ्याचे नियुक्तिपत्र देऊन निवड करण्यात आली

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler