शेगाव (बु.) येथे रविवारला होणार अभ्यासिकाचे उद्घाटन तथा स्पर्धापरीक्षाचे मार्गदर्शन...
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भुतकर मो.न.8308264808
शेगाव (बु.) येथील विहार येते अभ्यासिका या संकल्पनेवर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिका शाखा शेगाव (बु.) येथे उद्घाटन आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन दि.९ जानेवारी २०२२ रोज रविवारला ठीक सकाळी ११ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मा. वरिष्ठ पेटकर सर तसेच उद्घाटक मा. डॉ. प्रशांत रोकडे ज्वाईट कमिशनर कस्टम विभाग दिल्ली, मा.राहुल तसरे पोलीस अधिकारी अमरावती, मा.सुरेन्द्र मेश्राम अमरावती, मा. अविनाश मेश्राम ठाणेदार शेगाव (बु.) मा. प्रविण जाधव (पोलीस उपनिरिक्षक) पो. स्टे. शेगाव (बु.)
टीप- प्रवेश फॉर्म उपलब्ध व प्रवेश निशुल्क. अभ्यासिकेचे ठिकाण बुद्ध विहार शेगाव (बु.) प्रवेशकरिता शैक्षनिक पात्रता पदवीधर-अपियर राहील आयोजक वरिष्ठ पेटकर सर, दिलीप पाटील,सुनील पाटिल, अमोल पाटील, अशाबाई घडले.....