१५ते१८वयोगटातील विद्यार्थांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

१५ते१८वयोगटातील विद्यार्थांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

जालना तालुका प्रतिनिधी 

रामप्रसाद शेळके



जालना तालुक्यातील राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना या शाळेत १५ते  १८ वयोगटातील विद्यार्थांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेचा शुभारंभ शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आला.

राज्यात वाढत्या कोरोना आणि ओमायक्राॅनचा वाढता प्रादुर्भाव पाहता   आपण पण सतर्क राहवे व ही अत्यंत आनंदाची बाब आहे कोरोना व ओमिक्राॅनच्या धोका वाढत आहे त्यांमुळे कोरोना रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे नवीन वर्षाच्या सुरूवातीला अशी दु:खद घटना अत्यंत गंभीर व चिंतेचा विशेष आहे देशात १जानेवारी २०२२ला म्हणजे एका दिवसात कोरोनाचे २२ हजारहून अधिक रूग्ण आढळुन आले यात ओमिक्राॅन सुध्दा भर टाकत आहे म्हणजेच धोका अजुन पर्यंत टळललेला नाही त्यांमुळे जास्तीत जास्त विद्यार्थांनी लसीकरण आपले आरोग्य सुरक्षित करून घ्यावे पुढील सभांव्य धोके टाळावे असे आव्हाहन मुख्याध्यापक मा.श्री.वाघमारे.सी.जी.यांनी केले.यावेळी उपस्थित प्राथमिक आरोग्य केंद्र विरेगाव व उपकेंद्र पिंपरी डुकरी येथील वैद्यकीय आधिकारी

डाॅ.अश्विनी जुकटे,वैद्यआधिकारी डाॅ.सुरज राठोड,समुदाय आरोग्य आधिकारी डाॅ.काकडे भाऊसाहेब,आरोग्य सेवक श्री.दळवी.आर.एम.,आरोग्यसेविका श्रीमती.पुरी.व्ही.के.,आशा.श्रीमती.सागर राजगीरे यांच्या शाळेच्या वतीने त्यांच्या संत्कार करण्यात आला यावेळी कोव्हॅक्सीन ९१ विद्यार्थांना लस टोचण्यात आली यावेळी उपस्थित शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद उपस्थिती होती.

श्रीमती.कुलकर्णी.एस.आर.,

श्री.मदन.वाय.बी.,

श्री.सोनकांबळे.डी.एन.,

श्री.नागरे.पी.पी.,

श्रीमती.देशपांडे.ए.बी.,

श्री. जाधव.एल.बी.,

श्री.ठाकरे.आर.एस.,

श्री.राऊत.एस.बी.,

श्रीमती.खरात.एम.ए.,

श्रीमती.म्हस्के.एस.डी.,

आदिची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler