मंठा येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने होम हवन
जालना तालुका प्रतिनिधी
रामप्रसाद शेळके
आज मंठा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना दीर्घायुष्य लाभावी यासाठी मंठा येथे रेणुका देवी मंठा येथे होम हवन व पूजा केली दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली यावेळी कार्यक्रमासाठी आमदार बबनराव लोणीकर गणेश खवने. जिल्हाध्यक्ष सतीश निर्वळ. तालुकाध्यक्ष संदीप भैय्या गोरे. मार्केट कमिटी सभापती राजेश मोरे. उपसभापती नागेश घारे. उपसभापती अविनाश राठोड. राजेभाऊ खराबे. एन डी दवने.
गणेश खैरे.प्रसाद बोराडे.शहराध्यक्ष श्री महादेव बाहेकर.विलास घोडके.कपील तिवारी. राहूल बायकर.महेश पवार. सतिष बोराडे.कैलास खराबे.सचिन राठोड.राजेभाऊ नरवडे. आर.बि.निर्वळ.प्रमोद बोराडे .रामेश्वर दहातोडे.यांच्यासह शेकडो कार्यकर्ते ऊपस्थित होते