देऊळगाव राजा शहारामधील सर्व मनसे आजी माजी पद्धधिकाऱ्याचे सामूहिक राजीनामे

 देऊळगाव राजा शहारामधील सर्व मनसे आजी माजी  पद्धधिकाऱ्याचे सामूहिक राजीनामे

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

बुलडाणा मनसे जिल्हा उपाध्यक्ष बाळराजे देशमुख  यांच्या लेटरपॅड सर्व मनसे पदाधिकारी यांचे राजीनामे

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


किरण वाघ मॅडम (बुलढाणा सह संपादक)

  देऊळगाव राजा प्रतिनिधि

 आपल्या बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव यांच्या मनमानी कारभारामुळे व एकांगी निर्णयामुळे तसेच सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते व आजी-माजी पदाधिकारी यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता परस्पर बैठकी घेऊन ज्या व्यक्तींचे पक्षात प्रवेश इ गालेला नाही त्यांना व्यक्तींना पक्षाचे पदे देण्यात येऊन एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून मनमानी कारभारी करीत आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचे कार्यकर्ते नाराज होऊन पक्षाची हानी होत आहे. त्यांच्या हेकेखोरपणाला कंटाळून व मनसेचे एकनिष्ठ कार्यकर्ते असतांनाही त्यांना डावलून निर्णय घेत असल्यामुळे आम्ही आमच्या पदांचा सामुहीक राजीनामा देत आहोत.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler