ब्रेकीग-मुल शहराला लागूनच असलेल्या तलावात रिव्हर्स गीअरमध्ये गेली काळीपीवळी

ब्रेकीग-मुल शहराला लागूनच असलेल्या तलावात रिव्हर्स गीअरमध्ये गेली काळीपीवळी

पॅसेंजरच झाला ड्रायव्हर

प्रतिनीधी -प्रवीण वाघे, 

मो, 7038115037



मुल-मिळालेल्या माहितीनुसार मुल शहरात सीन्देवाही-मुल लोकल चालणारी  काळीपीवळी ही नेहमीप्रमाणे तलावाच्या पायथ्याशी गाडी भरायला उभी होती बर्याच प्रमाणात पॅसेंजर सुद्धा पॅसेंजर सुद्धा गाडीत बसले होते. त्यात लहान मुलांचा सुद्धा समावेश होता भरलेली गाडी घेऊन ड्रायव्हर निघायच्या तय्यारीतच तेवढयात एक पॅसेंजर मद्यपान करुन आला व त्याने गाडी चालु केली मात्र गाडी रीवस गेरमध्ये असल्यामुळे गाडी सरळ तलावात घुसली सुदैवाने कुणालाही  जीवीत हानी झालेली नाही माहीती मीळताच मुल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास चालू आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler