खामगाव तालुका शिवसेना शहराच्या वतीनेछत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी;

 खामगाव तालुका शिवसेना शहराच्या वतीनेछत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी;

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

अमोल भोलनकर

 मो.८२६२०८७८६६ , खामगाव  ; शिवसेना खामगाव तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व माँ. जिजाऊ साहेबांच्या प्रतिमेला माल्यअर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वावगे,शहर प्रमुख बाबू भट्टड,निलेश देवताळू,सुनील अग्रवाल,सुभाष वाकूडकर,गजानन मोरखडे,मुकेश सरोदे,आनंदा चिंडाले,भारती चिडाले,सुभाष ठाकूर,राणे ताई,चेतना गायकवाड,सुरेखा चिलवंत,श्रुती पतंगे,आदीसह शिवसेना खामगाव तालुक्यातील पद अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler