20 मार्च हा दिवस इतिहासातील एक अभूतपूर्व दिवस आज रोजी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता.
कार्य संपादक संदीप म्हस्के
9637066118
आज रोजी सिंदखेड राजा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते महेशभाऊ जाधव,शहराध्यक्ष सिद्धार्थ जाधव, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष दीपक ठाकरे, सतीश ठाकरे सर, विशाल ठाकरे सर, सौरभ तायडे, शरद जाधव सर अमरभाऊ जाधव 20 मार्च हा दिवस इतिहासातील एक अभूतपूर्व दिवस आज रोजी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता आज रोजी सिंदखेड राजा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते महेशभाऊ जाधव,शहराध्यक्ष सिद्धार्थ जाधव, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष दीपक ठाकरे, सतीश ठाकरे सर, विशाल ठाकरे सर, सौरभ तायडे, शरद जाधव सर अमरभाऊ जाधव भुतेकर सर मोरे सर,नीलेश भोसले आदी उपस्थित होते ज्यांनी कदिर कुरेशी .... स्वंप्रयत्नातुन पाणी आणले.. ..फॉरेस्ट एरिया मधील पान वठ्यामध्ये टँकरचे साह्याने पाणी सोडून वन्यजीवांच्या तहान भागविण्यासाठी प्रयत्न केला...सलग चार वर्षापासून वन्यजीवांना जंगलामध्ये पाणवठे व पिण्याच्या पाण्याचे हौदामध्ये रखरखत्या उन्हाच्या या काळात वन्यजीवांसाठी पशु प्राण्यांसाठी तहान भागविण्याचे करिता सिद्धार्थ जाधव आणि कधीर कुरेशी हा उपक्रम करत आहेत... सर्व सामाजिक संघटनांनी या उपक्रमा मध्ये सहभाग घ्यावा अशी विनंती केली
