देऊळगाव राजा येथे शिवजयंती निमित्त मनसेच्यावतीने न .प. मराठी प्राथमिक शाळा पिंपळनेर येथे वही-पेन वाटप
.
जिल्हा संपादक राजेंद्र डोईफोडे. देऊळगाव राजा-तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शाळीय साहित्य वाटप करण्यात आले.
देऊळगाव राजा येथे जि प मराठी प्राथमिक शाळा पिंपळनेर येथे मनसेच्या वतीने वह्या पेन वाटप करण्यात आल्या.
पेन वह्या वाटप करताना सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते शिक्षक. आर डी राठोड सर. सौ. एस शिंदे .यशस्वी इंगळे .एस बी मुदांकर .व मनसेचे पदाधिकारी बंडू राजे डोळस. शहराध्यक्ष दत्ता जावळे जी उपाध्यक्ष परिवहन
. बाळाजी खांडेभराड उपशहर नवनाथ रामाने उपाध्यक्ष .सोमनाथ शिंदे उपाध्यक्ष .रामा जाधव अशोक जाधव. देवा चव्हाण .योगेश शिंदे .सर्व मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.