जिल्हा संपादक राजेंद्र डोईफोडे. सिदखेड राजा .तालुक्यातील ग्राम उमरद येथील सरपंच संतोष गिरी .यांना आमदार निलेश लंके .यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी उमरद येथील युवा नेते अक्षय उबाळे. यांनी पुरस्कार भेटल्याबद्दल सरपंच यांना
शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केले यावेळी उपसरपंच आनंद काका जाधव उपस्थित होते.
