ब्रेकिंग- रस्त्यावरील दुभाजकावर दुचाकी आदळून एक जागीच ठार तर दोन जखमी
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
गणेश उराडे 8928860058
खांबडा:- वरोरा तालुक्यातील खाबाडा येथे आज दुपारी 4 च्या सुमारास वरोरा कडून कांढरी या गावी जात असलेल्या दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटून रोड लगत असलेल्या डीवायडर वर आदळून एकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असलेले शाधारण वय 16 मुलगा आणी एक साधारण 14 वर्षाच्या मुलगा गभीर जखमी आहे गभीर जखमींना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
मृतक इसम हा काढळी येथील असल्याची माहिती आहे मृतकाचे वय साधारण 36 वर्ष असून त्याला शवविछेदना साठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेले असून पुढील तपास वरोरा पोलीस करत आहे
