हनुमान जयंतीनिमित्त भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

 हनुमान जयंतीनिमित्त भक्तांनी  घेतला महाप्रसादाचा लाभ





संतोष वासुंबे/ देऊळगाव राजा येथील संजय नगर येथे देऊळगाव राजा जाफराबाद रोडवर बऱ्याच वर्षापासून असलेले हनुमान मंदिर दोन वर्षा अगोदर शिखराचे काम पूर्ण केल्या मुळे यावर्षी योगायोग हनुमान जयंतीनिमित्त सर्व मंदिरांना परवानगी मिळाल्यामुळे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला रोड वरील जाणारे येणारे भाविक भक्त व संजय नगर येथील रहिवासी हे यावेळी असंख्य संख्येने उपस्थित होते लॉक डाऊन मुळे सर्व कार्यक्रम दोन ते तीन वर्षापासून करता आले नाही त्यामुळे यावर्षी मारुती मंदिर संजय नगर येथे मोठ्या उत्साहाने हा महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात सहभागी असलेले संदीप शिंदे, सुनील सोळुंके ,विकास विधाते ,रावसाहेब मुके ,परमेश्वर शिंदे कुंडलिक विधाते, कांतीलाल विधाते, व संजय नगर , हनुमान मंदिर मित्र मंडळ यांनी यावेळी मोठ्या उत्साहात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले .

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler