आणि नागराज जी सरांना वाचनाची आवड आहे

 श्री नागराज मंजुळे सरांना वाचनाची आवड

 





मुन्ना ठाकूर विशेष प्रतिनिधी बुलढाणा जिल्हा

आज दिनांक 23/04/2022

 लाआम आदमी पार्टी बुलडाणा च्या वतीने घेण्यात आलेली निबंध माला स्पर्धेचे विचार सुमने ही पुस्तिका सप्रेम भेट

आणि आज जागतिक पुस्तिका दिन सुद्धा आहे.

आणि नागराज जी सरांना वाचनाची आवड आहे 


        वामनदादा कर्डक याच्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी श्री नागराजजी मंजुळे व रविकांतजी तुपकर शेतकऱ्याचे कैवारी त्याच्या पदयात्रा दरम्यानं एक दहा सेकंदाचा सवांद करत त्यांना सावित्रीबाई फुले ही विचार सुमने ही पुस्तिका चे त्यांना सप्रेम भेट दिले व त्यांनी सुद्धा त्या पुस्तिकाचे एक प्रकारे विमोचन च केले. धन्यवाद मंजुळे सर व रविकांतजी. 


माझा भाऊ राहुल मोरे ने अगदी अचूक फोटोग्राफी केली धन्यवाद 


हा एक आनंदाचा क्षण होता. आणि सावित्रीचे विचार समाजापर्यंत पोहचावे हाच माझं हट्टाहास आहे तो मी पूर्ण करत आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler