बुलढाणा जिल्हा कुस्तीगिर संघाचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती
अमोल भोलनकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी दि.२५खामगाव
मा.राणा गोकुलसिहजी सानंदा यांचे व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खामगाव विधानसभा मतदार संघाचे लाडके नेते मा. आमदार श्री.राणा दिलीपकुमार सानंदा साहेब यांचे विश्वासू कार्यकर्ते मा.श्री.अशोक बाप्पू देशमुख यांची आँमुचर कबड्डी असोसिएशन आँफ विदर्भाच्या सचिवपदी सर्वानुमते अविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन.किशोर आप्पा भोसले नगरसेवक खामगाव.
