खामगाव तालुक्यातील लाखनवाडा बु.येथे विश्वरत्न महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी:
अमोल भोलनकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी मो.8262087866,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लाखनवाडा बु. नगरीमध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेत सहभागी झालेल्या क्रीडा मंडळाचे क्रीडापटूंना सहभाग नोंदविला.या शोभायात्रेत लाखनवाडा बु. येथे हजारो समाज बांधव सहभागी झाले होते.लाखनवाडा नगरीमध्ये रथामध्ये शोभायात्रा निघाली होती.पोलीस संरक्षण सह उपस्थिती होते.प्लॅनेट पब्लिक स्कूल रॉयल इंग्लिश स्कूल(दूधा )लाखनवाडा अध्यक्ष डॉ. सतीश म. खडसे अध्यक्ष यांच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना करण्यात आली...
