विष प्राशन करून शेतकऱ्यांनी संपवली आपली जीवन यात्रा
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
गणेश उराडे
8928860058
वरोरा:- तालुक्यातील तुमगावं येथील शेतकरी पत्रुजी राघोजी शेडाम वय अंदाजे 60 यांनी सकाळी 5 ते 6 च्या दरम्यान आपल्या शेतात असलेलि विषारी किटकनाशन प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. सतत नापिकी आणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आणी सावकारी कर्ज असल्यामुळे आत्महत्या केली असे बोलल्या जात आहे मृतकाच्या पाठीमागे त्यांची पत्नी एक मुलगा सुन नातवंड असा परिवार आहे मृतक शेतकऱ्यास शवविचेदना साठी उपजिल्हा रुग्णाल्यात आणले असून पुढील तपास वरोरा पोलीस करत आहे