18 मे ला राज्यमंत्री बच्चु भाऊ कडु यांच्या उपस्थित चंद्रपूरात धडकणार प्रहार चे वादळ.

18 मे ला राज्यमंत्री बच्चु भाऊ कडु यांच्या उपस्थित चंद्रपूरात धडकणार प्रहार चे वादळ.

या कार्यक्रमाची पुर्व नियोजन बैठक ही आज प्रहार सेवकाच्या उपस्थित शासकीय विश्राम गृह चंद्रपुर येथे पार पडली


जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर

गणेश उराडे 8928860058



चंद्रपूर:-महाराष्ट्रातील कामगारा॓च्या अनेक समस्या रडखडल्या आहेत.गेल्या काही वर्षापासुन कामगाराकडे दुर्लक्ष होत आहे.त्यातुनच चंद्रपुर जिल्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या अनेक आदीवासी गावाचा विकास कसा होईल याकडे लक्ष केद्रीत करुन महाविकास आघाडी मधील दबंग शालेय व कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू हे स्वता  येत्या 17/ 18 मे ला गडचीरोली,चंद्रपूर जिल्याच्या दौऱ्यावर येऊन चंद्रपुर शहरात कामगार आनंद मेळावा होनार आहे. त्याची पूर्वनियोजित बैठक म्हणून आज प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर आणी गडचिरोली जिल्ह्या ची बैठक शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे अमरावती प्रहार जिल्हा संघटना जिल्हा प्रमुख मंगेश देशमुख व नागपुर जिल्हा प्रमुख रमेश करमोरे यांच्या उपस्तितीत पार पडली यात राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू 18 मे ला साय 4 वाजता कामगार मेळावा घेऊन कामगारा ला संबोधित करणार आहे चंद्रपूर शहरात तिरंगा यात्रा काढून या मेळाव्या ची सुरवात होणार आहे या नियोजनाचे नियोजन प्रमुख म्हनुन नेमलेले  बंडू हजारे यांच्या कडे नेतृत्व देण्यात आले असुन या बैठकीसाठी चंद्रपुर जिल्यातील प्रमुख प्रहार कार्यकर्ते मोठ्या संख्येने ऊपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler