प्रतीक्षा स॓पली वाघाच्या हाती लागलेल्या पतीला शोधन्यात वनविभागाला तब्बल 19 तासान॓तर आले यश.

प्रतीक्षा स॓पली  वाघाच्या हाती लागलेल्या पतीला शोधन्यात वनविभागाला तब्बल 19 तासान॓तर  आले यश.

केवाडा- गोंदेडा परीसरातच डोगराच्या पायथ्याशी जखमी अवस्थेत मीळाला विकास.

ऊपजील्हा रूग्णालय चीमुर येथे उपचार चालु.

चिमुर तालुक्यातील केवाडा गोंदेडा शेतशीवारतील घटना.

प्रतीनीधी-प्रवीन वाघे,


चिमुर तालुक्यातील मौजा केवाडा येथील पती विकास जाभुळकर व पत्नी मीना जाभुळकर हे दोघेही पोटाची खळगी भरन्याकरीता सकाळच्या सुमारास केवाडा-गोदेडा वनपरीसरात तेंदुपत्ता तोडन्याकरीता गेले असता तबा धरून असलेल्या वाघाने दोघावरही हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मीळाली आहे.पत्नी मीना चा म्रूतदेह मीळाला असुन जखमी अवस्थेत असलेल्या विकास या॓ची जंगल परीसरात वनवीभागाची  शोधमोहीम चालु होती काल वन विभागास तात्कालीन माहीती देऊनही तब्बल दोन तासा नंतर  वन विभाग अधिकारी घटनास्थळी पोहचल्याची माहिती केवाडा वासीय जनतेनी  दिली होती अखेर 19 तासान॔तर पती विकासला शोधन्यात वनविभागाला यश आले असुन केवाडा- खोदेगा परीसरातच डोगराच्या पायथ्याशी जखमी अवस्थेत मीळाला असुन पुढील उपचारासाठी ऊपजील्हा रूग्णालय चीमुर येथे रेफर करन्यात आले असल्याची प्राप्त झाली आहे. पुढील तपास वनवीभाग अधीकारी कर्मचारी करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler