वरोरा तालुक्याती आब या गावात महिलांनी पकडली देशी दारू

वरोरा तालुक्याती आब या गावात महिलांनी पकडली देशी दारू

जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर

गणेश उराडे 8928860058


वरोरा:- वरोरा तालुक्यातील आब या गावात आज महिलांनी देशी दारू चे 73 पव्वे पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

   चंद्रपूर जिल्हा हा दारू बंदी जिल्हा होता परंतु काही दिवसाआधीच जिल्यात दारूचे परवाने देऊन दारू विक्री चालू झाली असताना कोणताही परवाना नसताना गेल्या कित्तेक दिवसापासून दारू चा व्यवसाय आब येथील आरोपी कृषीदास गजभे हा करत होता आज महिलांनी पोलिसांच्या मदतीने सापळा रचून दारू पकडून दिली  पोलिसांनी दारू जमा करून आरोपी ला जेरबंद केले आहे अधिक तपास पोलीस स्टेशन चे ठाणेदार अविनाश मेश्राम यांची चमू  करत आहे आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler