पालकमंत्री बुलढाणा जिल्हा तथा अन्न व औषधी प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या हस्ते भूमिपूजन


पालकमंत्री बुलढाणा जिल्हा तथा अन्न व औषधी प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या हस्ते भूमिपूजन   समारंभ पार

 देऊळगाव 



प्रतिनिधि- बलवंत सिंग बालरे

दि 10-05-2022 मगलवार 

भूमिपूजन समारंभ पालकमंत्री बुलढाणा जिल्हा तथा अन्न व औषधी प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक पाच मध्ये करण्यात आले कामाचे नाव तिरुपती वाईन मारते वाघमारे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधणे प्रभाग क्रमांक पाच प्रमुख उपस्थिती अंड नाझेर काझी साहेब जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी बुलढाणा नवनाथ घुमरे श्रीमती रेखा पवार श्रीमती सरस्वती टेकाळे श्री मुरलीधर कांबळे श्री संतोष पिंपळे श्री दत्तात्रेय वे श्री गणेश तिडके मारुती शिवरकर दिलीप सिंग बावरे सुरेश शिवरकर संतोष शिवरकर रवी शिवरकर नितीन शिवरकर एकनाथ शिवरकर आमिर खान पैलवान विशाल पवार बलवंत सिंग बावरे माया सिंग बावरे

इत्यादी पदाधिकारी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler