आज दि 24/3 /2021 रोजी किनगाव येथे पशुसंवर्धन विभाग जि प लातुर असकॅड योजना अंतर्गत तालुका स्तरीय माहिती प्रशिक्षण व संपर्क शिबीर आयोजित करण्यात आले होते

 


संपादक: ज्ञानेश्वर लाड
आज दि 24/3 /2021 रोजी किनगाव येथे पशुसंवर्धन विभाग जि प लातुर असकॅड योजना अंतर्गत तालुका स्तरीय माहिती प्रशिक्षण व संपर्क शिबीर आयोजित करण्यात आले होते  तर प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव ला कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण आले असता सर्व उपस्थित शेतकरी बांधव आणि प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले, शाखा अध्यक्ष योगेश, आमले उपाध्यक्ष मोहसीन शेख, कार्यअध्यक्ष प्रकाश जोशी, कोषाध्यक्ष एजाज पठाण, सचिव दशरथ हैगले, वैजनाथ सुनेवाड, बबलू कुरेशी,प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव सर्व टिम तर्फे पशुवर कठोर परिश्रम घेऊन उपचार करतात... पशुवैद्यकीय अधिकारी डॉ पाटील साहेब यांचा सत्कार करण्यात आला आणि पशुवैद्यकीय अधिकारी पाटील साहेब कोरोना वर मात करुन पुन्हा कामावर रुजू झाले त्या निमित्ताने सुध्दा त्यांचा सत्कार करण्यात आला...

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler