सिंदखेड राजा तालुक्यातील बस सेवा वेळेवर व सुरळीत चालु करणेबाबत .
मनसे सैनिक उपरोक्त विषयी अवगत करु इच्छीतो की , सध्या कोरानाच्या महामारीमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालु असल्याने तालुक्यातील अनेक खेडे गावातून विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी शाळेत येत असतात परंतु त्यांना बस वेळेवर नसल्याने त्यांना खुप अडचणींचा सामना करावा लागत आहे . तरी विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू असल्याने बस सेवा सुरळीत चालु करण्यात यावी ही विनंती.
करण्यात ,आली व निवेदनाची दखल घेवून तात्काळ कार्यवाही करावी . अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही व होणाऱ्या परिणामास संबंधीत विभाग जिम्मेदार राहील .असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले
शिवादादा पुरंदरे (मनविसे जि.अध्याक्ष),अतिश राजेजाधव(जि.उपाध्यक्ष), राजेश इंगळे (परीवहन उप अध्घयक्ष) निलेश देवरे (ता.अध्यक्ष)विजय भागीले(ता.उपाअध्यक्ष दे.राजा),प्रविण शेळके( सचिव)शाम केळकर, महेंद्र पवार(ता.परीवहन),देवा एखंडे, अंकुर चव्हाण,अभी देशमुख,अ़बादास डिघोळे, भागवत राजे जाधव,पवन राजे जाधव, अनिल राजे जाधव व इतर मनसे सैनिक उपस्थित होते..