लोकनेते डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब अन्न आणि औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बुलढाणा यांच्या वाढदिवसानिमित्त माहेरखेड ग्रामपंचायतीच्या वतीने निराधार गरजूंना जिवानावश्यक साहित्य किटचे वाटप करण्यात आले.

 



संपादक: ज्ञानेश्वर लाड

लोकनेते डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब अन्न आणि औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बुलढाणा यांच्या वाढदिवसानिमित्त ३० मार्च २०२१ रोजी करण्यात आले. किटचे वाटप करत्यावेळी  कार्यक्रमाला महारखेड ग्रामपंचायत चे सरपंच मा.श्री गजानन जायभाये व उपसरपंच निलेश घुले व विलास भाऊ देवरे,शंकर देवरे, अनिल देवरे, गणेश वाघ,कैलास देवरे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते

कार्यक्रमात कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन केले व माहेरखेड ग्रामपंचायतीच्या वतीने निराधार गरजू व्यक्तींना जिवानावश्यक साहित्य किटचे वाटप करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler