संपादक: ज्ञानेश्वर लाड
सिंदखेड राजा तालुक्यात अवैध बाळू उपास करणारे बाळू माफिया सक्रिय आहेत परिणामी त्याचा पर्यावरण व इतर बाबीवर परिणाम होत आहे . आणि संबंधित विभागाचे अधिकारी सरास डोळेझाक करत आहे शासनाचे सुरू केलेले रेती घाटाच्या अर्ज पर्यंत झालेल्या उत्खननाचे दुसऱ्या यंत्राने मोफत मोजमाप करण्यात यावे व पाटावर लावण्यात आलेल्या सीसी टीव्ही चे दैनंदिन फोटो देण्यात यावे त्याच्याबरोबर रात्री लावणाल्या अवैध रेती टिप्पर बाहनावर कार्यवाही करण्यातआली आले सदर मोजमाप सात दिवसाच्या आत न झाल्यास मणसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल तरी साहेबांना विनंती करण्यात आली आहे
या निवेदनाची दखल घेऊन तत्काळ कार्यवाही करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र व आंदोलनकेल्याशिवाय पर्याय राहणार नाही व होणाऱ्या परिणामास संबंधित विभाए जिम्मेदार राही असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ईशारा...
यावेळी मदनराजे गायकवाड (जि.अध्यक्ष बुलढाणा),निलेश भाऊ देवरे(ता.अध्यक्ष सिं.राजा), शिवादादा पुरंदरे (मनविसे जि.अध्याक्ष),अतिश राजेजाधव(जि.उपाध्यक्ष), घनशाम केळकर, महेंद्र पवार,देवा एखंडे, अंकुर चव्हाण,अभी देशमुख,अ़बादास डिघोळे, भागवत राजे जाधव,प्रविन शेळके,पवन राजे जाधव, अनिल राजे जाधव व इतर मनसे सैनिक उपस्थित होते..