प्रहार अनाथ संघटना महाराष्ट्र राज्य च्या सिंदखेड राजा शहराध्यक्ष पदी ओम जायभाये यांची निवड
प्रहार अनाथ संघटना महाराष्ट्र राज्य च्या सिंदखेड राजा
शहराध्यक्ष पदी ओम जायभाये नियुक्ती आमित वासनिक
यांनी केली आहे
प्रहार जनशक्ती पक्ष ( मा. ना. बच्चुभाऊ कडू राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य ) यांच्या अध्यक्षतेखाली
अनाथ संघटना महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष श्री अमित वासनिक यांनी ओम जायभाये यांचा सिंदखेडराजा मतदान संघातील कामाचा आढावा घेवून ओम जायभाये यांची निवड अनाथ संघटना महाराष्ट्र राज्य च्या सिंदखेडराजा शहर अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे
